वसतिगृहातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आहाराकरीता योजना
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या (मुले/मुली) वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या, रु.८.०० लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या (मुले/मुली) आहाराकरिता भोजन भत्त्याची रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय दि.१२/१०/२०२१ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे
१२ ऑक्टोबर, २०२१ [पीडीएफ 252 केबी]
लाभार्थी:
उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी
फायदे:
वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केलेल्या नुसार