रोजगारभिमुख प्रशिक्षण फी प्रतिपूर्ती योजना
सदर योजना आता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत आहे.
5 फेब्रुवरी, 2009 [पीडीएफ 723 केबी]
31 मार्च, 2018 [पीडीएफ 160 केबी]
लाभार्थी:
अल्पसंख्याक विद्यार्थी
फायदे:
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील होतकरु युवक / युवतींना व्यवसायरिमुख रिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देने
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केलेल्या नुसार