बंद

    नगर विकास विभाग

    • तारीख : 01/01/2024 - 31/12/2025

    अल्पसंख्याक विभागाने संदभाधीन क्र.(1) येथील शासन निर्णयाच्या “राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात मुलभुत नागरी सेिा उपलब्ध करुन देण्यासाठी क्षेत्र विकास कायणक्रम राबविण्याबाबतचा” धोरणात्मक वनणणय घेतलेला आहे.राज्यातील महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायती यांना त्याच्या कायणक्षेत्रातील पायाभुत सोई सुविधांचा विकास करणेकवरता विविध योजनांतगणत/योजनेत्तर सहाय्यक अनुदाने वितरीत करण्यात येतात.

    नगर विकास विभंग [पीडीएफ 353 केबी]

    लाभार्थी:

    अल्पसंख्याक उमेदवार

    फायदे:

    नागरी क्षेत्रांत मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केलेल्या नुसार