बंद

    अल्पसंख्याक समुहातील महिला व युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे

    • तारीख : 03/07/2025 -

    योजनाविषयीचा शासन निर्णय


    10 डिसेंबर,2020 (2.0 MB)

    अल्पसंख्याक महिला व युवकांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे. वय वर्ष 15 ते 45 वर्ष सदर योजनेवर कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सनियंत्रण असून योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्या मार्फत करण्यात येते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्हयाकरीता लागू आहे.

    लाभार्थी:

    अल्पसंख्याक समुहातील महिला व युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

    फायदे:

    वर उल्लेख केलेल्या नुसार

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केलेल्या नुसार