बंद

    अल्पसंख्याक बहुल शाळांना अनुदान

    • तारीख : 01/01/2024 - 31/12/2025

    धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना

    या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग व (वेबसाइटच्या मराठी व्हर्जन मध्ये शाळा व इंग्लिश व्हर्जन मध्ये शाळा) असे लिहून पाहू शकता. संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे

    लाभार्थी:

    अपंग विद्यार्थी

    फायदे:

    अनुदान

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केलेल्या नुसार