बंद

    मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

    उद्दिष्टे

    अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविणे.

    स्थापना:- कंपनी कायदा,१९५६ अंतर्गत संस्थापन समयलेखे दि. २८.९.२००० (एमओए) [पीडीएफ 896 केबी]

    अध्यक्ष व सदस्य

    शासकीय सदस्य

    1. अमुस/प्रधान सचिव/सचिव (अल्पसंख्याक विकास विभाग) : संचालक
    2. व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय अल्पसंख्याक व वित्त महामंडळ नवी दिल्ली : संचालक
    3. सचिव वित्त अथवा त्यांचे प्रतिनिधी : संचालक
    4. व्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ : संचालक
    5. अशासकीय सदस्य : रिक्त
    • वेबसाइट दुवा : https://mamfdc.maharashtra.gov.in/
    • दूरध्वनी : 2672293
    • ईमेल : mamfdc_ho[at]rediffmail[dot]com
    • पत्ता : डी. डी.बिल्डिंग, २ रा मजला, जुने जकात घर,शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई- ४०० ०२३.