महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ
उद्दिष्टे
राज्यातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व विकास करणे, तसेच वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
वक्फ अधिनियम,१९९५ [पीडीएफ 6194 केबी]
वक्फ (सुधारणा )अधिनियम,2013 [पीडीएफ 9487 केबी]
हैदराबाद अतियात चौकशी कायदा १९५२ [पीडीएफ 729 केबी]
अधि सुचना ०६/१२/२०१७ [पीडीएफ 48 केबी]
महाराष्ट्र राज्य वक्फ नियम, 2022 [पीडीएफ 1150 केबी]
अध्यक्ष व सदस्य
अशासकीय सदस्य
- ॲड.श्री.खालीद बाबू कुरेशी (राज्य बार कौन्सिलचे मुस्लिम सदस्य)
- ॲड.अहेमदखान, उस्मानखान पठाण(राज्य बार कौन्सिलचे मुस्लिम सदस्य)
- डॉ.मुद्दसीर लांबे (रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली)
- मा.खा.श्रीम.डॉ. फौजिया तहसिन अहमद खान, राज्य सभा सदस्य (राज्यातील मुस्लिम संसद सदस्य)
- मा.खा.श्री.सय्यद इम्तियाज जलील, लोक सभा सदस्य (राज्यातील मुस्लिम संसद सदस्य)
- डॉ वजाहत मिर्झा अथर मिर्झा, विधानपरिषद सदस्य (राज्य विधान मंडळाचे मुस्लिम सदस्य)
- श्री.समीर गुलामनबी काझी (नगर रचना किंवा व्यवसाय व्यवस्थापन, सामाजिक कार्य, वित्तीय किंवा महसूल, कृषि आणि विकास कार्य या मध्ये व्यवसायिक अनुभव असलेली व्यक्ती)
- श्री.शेख हसनैन शाकीर (शिया इस्लामी ईश्वरशास्त्रातील प्रत्येकी एक, मान्यता प्राप्त विद्याव्यासंगी)
- मौलाना हाफीज सय्यद अतहर अली ( सुन्नी इस्लामी ईश्वरशास्त्रातील प्रत्येकी एक, मान्यता प्राप्त विद्याव्यासंगी)
शासकीय सदस्य
- रिक्त पद