महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी
श्री.शोएब हाश्मी,
अधिक्षक-नि-कार्यकारी अधिकारी
(अतिरिक्त कार्यभार)
उद्दिष्टे
राज्यामध्ये पंजाबी भाषेचा विकास,भाषेचे संवर्धन, प्रगती तसेच पंजाबी व मराठी भाषेतील साहित्यिकांमध्ये वैचारीक अदान प्रदान होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे. महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना शासन निर्णय क्र.पसाअ-2017/प्र.क्र.176/का-4, दि.05 ऑक्टोबर,2018 अन्वये केली आहे.
अध्यक्ष व सदस्य
- मा.मंत्री (अल्पसंख्यांक विकास) – अध्यक्ष
- मा.राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास) – उपाध्यक्ष
- प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) – शासकीय सदस्य
- उप/सह सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) – शासकीय सदस्य
- महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी, मुंबई वरील अशासकीय सदस्य- रिक्त