महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
उद्दिष्टे
अल्पसंख्याकांना संविधानाव्दारे प्राप्त अधिकारांचे व हक्कांचे संरक्षण करणे तसेच अल्पसंख्याक समाजाच्या तक्रारींचे निराकरण करणे.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम,२००४ [पीडीएफ 384 केबी]
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग (सुधारणा) अधिनियम, २०12 [पीडीएफ 113 केबी]
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा १९९२ [पीडीएफ 263 केबी]
अध्यक्ष व सदस्य
- अध्यक्ष : रिक्त
- उपाध्यक्ष : श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर
- सदस्य : रिक्त