बंद

    अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद

    उद्दिष्टे
    राज्यातील वक्फ किंवा वक्फ मालमत्तांशी संबंधित वाद, प्रश्न वा इतर बाबी तसेच भाडेकरुकडून जागा रिकामी करुन देणे, भाडेपट्टा करुन देणाऱ्या व घेणाऱ्या पक्षांचे अधिकार व जबाबदाऱ्या बाबींचे अधिनियम , १९९५

    अध्यक्ष व सदस्य

    1. श्री. मोहम्मद तन्वीर इकबाल अहमद असिम , अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश
    2. राज्य नागरी सेवेतील उपसचिव दर्जाचा अधिकारी-सदस्य (रिक्त)
    3. ॲड.मुहम्मद इक्बाल हुसेन , “सदस्य, मुस्लीम कायद्याचे ज्ञान असणारी व्यक्ती”
    • दूरध्वनी : 2326558
    • ईमेल : pomhwtaurangabad[at]gmail[dot]com
    • पत्ता : जबिंदा एव्हेन्यू, जिल्हा व सत्र न्यायालयासमोर, अदालत रोड, औरंगाबाद ४३१ ००५.