महिला बचत गट योजना विषयी
राज्यातील अल्पसंख्यांक समुहातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचत गट योजना
योजनाविषयीचा शासन निर्णय
महिला अर्थिक विकास महामंडळ (2.6 MB)
बचत गटाची छायाचित्रे
यशोगाथा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- योजनेचा उद्देश:
- योजनेची अंमलबजावणी:
- निधी वितरण:
- बचत गट संख्या :
अल्पसंख्यांक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनविणे.
महिला आर्थिक विकास महामंडळ,मुंबई यांच्यामार्फत राज्यातील ११ मुंबई,मुंबई उपनगर, नांदेड, मालेगाव, कारंजा, परभणी, पुणे, नागपूर, औरंगाबाद, भिवंडी, मुंब्रा-कौसा व मिरज या शहरांमध्ये राबविण्यात येते.
या योजनेसाठी शासनामार्फत महिला आर्थिक विकास महामंडळाला देण्यात येतो.
महिला आर्थिक विकास महामंडळाने 31 मार्च,2020 अखेर एकूण 3200 बचतगटाची निर्मिती केली आहे. सदर योजनेची 8 वर्षाची मुदत दि.31 मार्च,2020 ला समाप्त झाल्यामुळे योजनेस शासन निर्णय दि.1 ऑक्टोबर,2020 अन्वये 5 वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे. (दि.1 एप्रिल,2020 ते दि.31 मार्च 2025)
लाभार्थी:
महिला बचत गट योजना
फायदे:
वर उल्लेख केलेल्या नुसार
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केलेल्या नुसार