धार्मिक आणि भाषिक
धार्मिक अल्पसंख्याक
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम १९९२ (राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा, १९९२) मधील कलम २(क) नुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेले तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम २००४ मधील कलम २ (ड) नुसार खालील सहा समुदाय अल्पसंख्याक लोकसमूह घोषित केले आहेत.
2014 अधिसूचनेसाठी येथे क्लीक करा
2005 अधिसूचनेसाठी येथे क्लीक करा
मुस्लिम
ख्रिश्चन
शिख
बौध्द
पारशी
जैन
भाषिक अल्पसंख्याक –
भारतातील राज्यामध्ये राज्यभाषेव्यतिरिक्त इतर भाषा मातृभाषा असलेल्या लोकसमूहाला भाषिक अल्पसंख्याक म्हणून गणण्यात येते. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक समुदाय प्रत्येक राज्यात भिन्न असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा मातृभाषा असणाऱ्या लोकसमूहाला भाषिक अल्पसंख्याक गणण्यात येते.