बंद

    १०० दिवसांचा कार्यक्रम अहवाल

    १०० दिवस कार्यक्रमाची सद्यस्थिती निहाय माहिती
    अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो / ई. अभिलेख किंवा त्याची लिंक अपूर्ण असल्यास सद्यस्तिथी व कार्यवाही करण्याची कालमर्यादा
    1 Providing infrastructure facilities in Government approved religious minority educational institutions पूर्ण Minority Institutions GR [PDF 3.6 MB]
    2 Dr. Zakir Hussain Madrasa Modernization Scheme पूर्ण Madarsa Mordenization GR [PDF 1.4 MB]
    3 Scholarship Scheme for Minority Students of the State pursuing higher vocational and all courses after Class XII पूर्ण GR [PDF 851 KB]
    4 Foreign scholarship for P.G and Ph.D. Courses पूर्ण GR [PDF 205 KB]
    5 Implementing a grant scheme of up to Rs. 10.00 lakhs to provide infrastructure facilities to Buddhist NGOs registered with the Charity Commissioner कार्यवाही सुरु 8 अंकी सीआरसी कोडच्या मान्यतेसाठी नस्ती नियोजन व वित्त विभागास सादर करण्यात आली आहे.
    6 Marathwada Vidarbha and North Maharashtra Rapid Development Programme कार्यवाही सुरु MAVIM कडून निधी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर निधी वितरित केला जाईल
    7 Self Help Group कार्यवाही सुरु ही योजना दि.31/03/2025 पर्यंत सुरू होती. सदर योजनेचा पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव मागविण्यासाठी MAVIM कडे नस्ती सादर करण्यात आली आहे
    8 Hostels construction & O &M for girls pursuing higher education from minority communities कार्यवाही सुरु हिंगोली व मिरज येथे 4 वसतीगृहांची बांधकामे सुरू आहेत. कळमनुरी, हिंगोली येथील वसतीगृहाच्या बांधकामासाठी रू.99.69 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे
    9 Construction & Maintenance of Haj House कार्यवाही सुरु हज हाऊसच्या देखभालीसाठी रू.1.20 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे
    10 2nd / 3rd shift in Government ITI for Minority Students कार्यवाही सुरु 2024-25 मध्ये एकूण 6839 इतके विद्यार्थी प्रवेशित
    11 Second shift in government polytechnic for minority students कार्यवाही सुरु 2024-25 मध्ये एकूण 1554 इतके विद्यार्थी प्रवेशित
    12 Construction of new ITI for minority students कार्यवाही सुरु मुंब्रा आयटीआय साठीचा सुधारित अंदाज प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत आहे
    13 Construction of new Polytechnic for minority students कार्यवाही सुरु मुक्ताईनगर पॉलिटेक्निक बांधकाम सुरू आहे
    14 Food Allowance to minority students in government hostels in Aadhaar linked account(DBT based) कार्यवाही सुरु 400 विद्यार्थ्याना 41.70 लाख रूपये वितरित करण्यात आले आहेत
    15 Strengthening of Waqf Board Go- Live of Online Modules- Registration & Leasing, appointment and change report कार्यवाही सुरु ऑनलाईन मॉड्युलचे थेट प्रक्षेपण- नोंदणी आणि भाडेपट्टा, नियुक्ती आणि बदल अहवाल
    16 Waqf Tribunal – Legal Case Information Management Software कार्यवाही सुरु GR [PDF 221 KB]
    17 NAMFDC- Term loan application registration Go-Live कार्यवाही सुरु छाननी आणि वितरण मॉड्यूलचे काम प्रगतीपथावर आहे
    एकूण 17 एकूण पूर्ण कामांची संख्या 4 अपूर्ण कामांची संख्या 13