जनगणना सांख्यिकी 2011 (धार्मिक अल्पसंख्याक)

भारताचे महानिबंधक व जनगणना आयुक्त यांच्या मार्फत प्रत्येक दशकाला जनगणना करण्यात येते. सदर जनगणनेमध्ये धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांची सांख्यिकी माहिती प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार देशातील व राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक लोकसमूहाची संख्या व विविध पैलूंशी निगडीत काही माहिती खालील तक्त्यात दर्शविली आहे :

Sr. No. 2011 Census Data (Religious Minorities) Click on icon
1 सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील धार्मिक समुदायांची जिल्हानिहाय लोकसंख्या दर्शविणारे विवरणपत्र pdf link
2 सन २०११ च्या जनगणनेनुसार उतरत्या क्रमाने जिल्हानिहाय धार्मिक लोकसंख्या दर्शविणारे विवरणपत्र pdf link
3 Distribution Of Religious Communities , Census 2011 : Urban pdf link
4 Distribution Of Religious Communities , Census 2011 : Rural pdf link
5 Religionwise characteristics of population, 2011 pdf link
6 Religionwise population Census, 2011 pdf link
7 Religionwise Literacy Rate Census, 2011 pdf link