वक्फ न्यायाधिकरण

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद

महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणाची स्थापना महसूल व वन विभागाच्या दि.२० ऑक्टोबर, २००० च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. तसेच दि.12.12.2003 पासून महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूरची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने वक्फ अधिनियम,1995 मधील कलम 40 येथील तरतूदीनुसार दिलेल्या निर्णयाविरुध्द वक्फ न्यायाधिकरणत अपिल दाखल करण्याचा, वक्फ अधिनियम,1995 मधील कलम 83(2) येथील तरतुदींनुसार, संबंधित पक्षाला अधिकार आहेत. त्यांचा कार्यालयीन पत्ता व दुरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहे.

१.१ वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य नियुक्ती करण्याकरिता तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एकूण १० सदस्य कार्यरत असून या सदस्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे -

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद

नांव : श्री.ए.ए.शाहपूरे

पत्ता : पिठासीन अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद, 2 रा मजला, नवीन प्रशासकीय भवन जिल्हाधिकारी, कार्यालय, औरंगाबाद.

दुरध्वनी क्र. : (0240) 2326558

ईमेल : pomhwtaurangabad@gmail.com

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूर

पत्ता : पिठासीन अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूर (जिल्हा न्यायाधिश हेच पिठासीन अधिकारी असतात).