उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

योजनाविषयीचा शासन निर्णय

नेहमीचे प्रश्न

या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग व महत्वाचा शब्द : Scholarship किंवा शिष्यवृत्ती असे लिहून पाहू शकता. संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे