वैद्यकीय व अर्ध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई-4०० 00१ आणि तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय ३ महापालिका मार्ग, मुंबई-400 ००१ यांचेकडे संपर्क साधावा.