राज्यातील अल्पसंख्यांक समुहातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचत गट योजना
अल्पसंख्यांक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनविणे.
महिला आर्थिक विकास महामंडळ,मुंबई यांच्यामार्फत राज्यातील ११ मुंबई,मुंबई उपनगर, नांदेड, मालेगाव, कारंजा, परभणी, पुणे, नागपूर, औरंगाबाद, भिवंडी, मुंब्रा-कौसा व मिरज या शहरांमध्ये राबविण्यात येते.
या योजनेसाठी शासनामार्फत महिला आर्थिक विकास महामंडळाला देण्यात येतो.