- विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती
- अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
(आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅनकार्ड
यापैकी कोणतेही एक)
- ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे
(आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅनकार्ड
यापैकी कोणतेही एक)
- उत्पन्न प्रमाणपत्र : कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला
उत्पन्नाचा दाखला/शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16
- विहित नमुन्यातील अर्जदार/जामिनदाराचे हमीपत्र
- बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या
बॅकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र
व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र.
- जामिनदार : ब) इतर कर्ज योजनेसाठी - 1) एक सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम/शासकीय/बँक
किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणारी व्यक्ती) आणि स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास
गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण (Hypothecate) करुन
घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती – 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा)
- मुदत कर्ज योजनेसाठी मालाचे दरपत्रक आवश्यक आहे.
नोट:- दारिद्रय रेषेखालील उमेदवारासंनी दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे
प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.