अल्पसंख्याकाकरिता हेल्पलाईन

अल्पसंख्याकांसाठी खालील तीन हेल्पलाईनस् सध्या कार्यान्वित आहेत

केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक मंत्रालयाची खिदमत हेल्पलाईन

1800 112 001

(सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुट्टीचे दिवस वगळून)

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची
हेल्पलाईन

1800 110 088

(सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुट्टीचे दिवस वगळून)

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची हेल्पलाईन

1800 225 786

(सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुट्टीचे दिवस वगळून)