तंत्रनिकेतनमध्ये दुसरी पाळी

जागतिकीकरणामुळे औद्योगिकीकरणात होत असलेली वाढ व त्यासाठी भविष्यात आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ याचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाची प्रवेशक्षमता व प्रशिक्षण सुविधा वाढविणे आवश्यक झाले आहे. यादृष्टीने कुशल मुनष्यबळाची निर्मिती करणे व अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना या प्रशिक्षणाच्या व रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे याकरिता शासकीय तंत्रनिकेतनामध्ये दुसरी पाळी सुरु करण्यात आली आहे.

योजनाविषयीचा शासन निर्णय

नेहमीचे प्रश्न

दुसरी पाळी सुरु असलेले तंत्रनिकेतन व अभ्यासक्रमांची यादीच्या पी.डी.एफ.साठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग व महत्वाचा शब्द : तंत्रनिकेतन असे लिहून पाहू शकता.संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे