वसतीगृहात ३ विद्यार्थीनी प्रवेश क्षमतेच्या खोल्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थीनीला पलंग, स्वतंत्र टेबल व कपाट उपलब्ध आहे. वसतीगृहात सामुदायीक जागेत टि.व्ही, संगणक इत्यादि उपलब्ध आहे. तसेच वसतीगृहाला संरक्षक भिंत, सुरक्षा रक्षक उपलब्ध असणार आहेत.