विद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)

अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता मा.न्या. सच्चर समितीने केलेल्या शिफारशींमध्ये अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहे सुरु करणे ही शिफारस असून त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्हयात वसतीगृहे बांधण्यात येत आहेत.

नेहमीचे प्रश्न

वसतीगृह यादी व सदयस्तिथी जाणण्यासाठी येथे क्लिक करा