संपर्क अल्पसंख्याक विकास विभाग भारत सरकार

अधिनस्त संस्था व संबधित अधिनियम

क्रमांक संस्था उद्दिष्टे अध्यक्ष व सदस्य
1.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग,
सी.एस.टी.स्टेशन समोर,
मुंबई- ४०० ०२३.

संपर्क माहिती:

msmc.maharashtra.gov.in/

दूरध्वनी क्र. (कार्यालय): 022 22610156

ई-मेल: smc_mah2000@yahoo.com

अल्पसंख्याकांना संविधानाव्दारे प्राप्त अधिकारांचे व हक्कांचे संरक्षण करणे तसेच अल्पसंख्याक समाजाच्या तक्रारींचे निराकरण करणे.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम,२००४. (384 के बी)

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग (सुधारणा) अधिनियम, २०12. (113 के बी)

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा १९९२ (263 के बी)

 1. अध्यक्ष : रिक्त
 2. उपाध्यक्ष : श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर
 3. रिक्त : सदस्य
2.

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

डी. डी.बिल्डिंग, २ रा मजला,
जुने जकात घर,शहीद भगतसिंग मार्ग,
मुंबई- ४०० ०२३.

mamfdc.maharashtra.gov.in

दूरध्वनी : 022-22653080/2672293

ई-मेल : mamfdc_ho@rediffmail.com

अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविणे.

स्थापना:- कंपनी कायदा,१९५६ अंतर्गत संस्थापन समयलेखे दि. २८.९.२००० (MoA)(896 के बी)

शासकीय सदस्य

 1. अमुस/प्रधान सचिव/सचिव (अल्पसंख्याक विकास विभाग : संचालक
 2. व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय अल्पसंख्याक व वित्त महामंडळ नवी दिल्ली : संचालक
 3. सचिव वित्त अथवा त्यांचे प्रतिनिधी : संचालक
 4. व्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ : संचालक
 5. अशासकीय सदस्य : रिक्त
3.

महाराष्ट्र राज्य हज समिती

साबुसिददीक मुसाफीर खाना,
एम.आर.ए.मार्ग,
मुंबई-४००००१.

mshc.maharashtra.gov.in

दूरध्वनी : 022-२२६२६७८६

ई-मेल : maharashtrashc@gmail.com

श्री.इ.मु. काझी,
कार्यकारी अधिकारी

हज यात्रेकरिता जाणा-या यात्रेकरुंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाशी समन्वय करणे.

हज समिती अधिनियम,२००२ (684 के बी)

केंद्रीय हज समिती नियम

महाराष्ट्र राज्य हज समिती नियम,२००9 (303 के बी)

 1. अध्यक्ष : रिक्त
 2. सदस्य : रिक्त
4.

महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमी

जुने जकात घर, डी.डी. बिल्डिंग,
दुसरा मजला, शहिद भगतसिंग मार्ग,
मुंबई -४०००२३

दूरध्वनी : ०२२-22672703

msusa.maharashtra.gov.in

ई-मेल : msurduacademy1975@rediffmail.com

उर्दु भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार होण्याच्या दृष्टीने कार्यरत राहणे.

स्थापना:-सा.प्र.वि क्र.इयुए-१०७५/एल-जे, दि.१६.४.१९७५ (212 के बी)

 1. मा.मंत्री (अल्पसंख्यांक विकास) - अध्यक्ष
 2. मा.राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास) - उपाध्यक्ष
 3. प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) - शासकीय सदस्य
 4. उप/सह सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) - शासकीय सदस्य
 5. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई वरील अशासकीय सदस्य- रिक्त
5.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ

पनचक्की, औरंगाबाद -४३१ ००२.

www.mahawakf.com

दूरध्वनी : 0240-२४०१५८४ /२४०२३६६

ई-मेल : ceomsbw@gmail.com

राज्यातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व विकास करणे, तसेच वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

वक्फ अधिनियम,१९९५ (6194 के बी)

वक्फ (सुधारणा )अधिनियम,2013 (9487 के बी)

Hyderabad Atiyat Enquiry Act 1952

Adhi Suchana 06/12/2017

महाराष्ट्र राज्य वक्फ नियम, 2022

अशासकीय सदस्य

 1. ॲड.श्री.खालीद बाबू कुरेशी (राज्य बार कौन्सिलचे मुस्लिम सदस्य)
 2. ॲड.अहेमदखान, उस्मानखान पठाण(राज्य बार कौन्सिलचे मुस्लिम सदस्य)
 3. डॉ.मुद्दसीर लांबे (रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली)
 4. मा.खा.श्रीम.डॉ. फौजिया तहसिन अहमद खान, राज्य सभा सदस्य (राज्यातील मुस्लिम संसद सदस्य)
 5. मा.खा.श्री.सय्यद इम्तियाज जलील, लोक सभा सदस्य (राज्यातील मुस्लिम संसद सदस्य)
 6. डॉ वजाहत मिर्झा अथर मिर्झा, विधानपरिषद सदस्य (राज्य विधान मंडळाचे मुस्लिम सदस्य)
 7. श्री.समीर गुलामनबी काझी (नगर रचना किंवा व्यवसाय व्यवस्थापन, सामाजिक कार्य, वित्तीय किंवा महसूल, कृषि आणि विकास कार्य या मध्ये व्यवसायिक अनुभव असलेली व्यक्ती)
 8. श्री.शेख हसनैन शाकीर (शिया इस्लामी ईश्वरशास्त्रातील प्रत्येकी एक, मान्यता प्राप्त विद्याव्यासंगी)
 9. मौलाना हाफीज सय्यद अतहर अली ( सुन्नी इस्लामी ईश्वरशास्त्रातील प्रत्येकी एक, मान्यता प्राप्त विद्याव्यासंगी)

शासकीय सदस्य.

 1. रिक्त पद
6.

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद

जबिंदा एव्हेन्यू, जिल्हा व सत्र न्यायालयासमोर,
अदालत रोड, औरंगाबाद ४३१ ००५.

दूरध्वनी : (०२४०) २३२६५५८

ई-मेल : pomhwtaurangabad@gmail.com

राज्यातील वक्फ किंवा वक्फ मालमत्तांशी संबंधित वाद, प्रश्न वा इतर बाबी तसेच भाडेकरुकडून जागा रिकामी करुन देणे, भाडेपट्टा करुन देणाऱ्या व घेणाऱ्या पक्षांचे अधिकार व जबाबदाऱ्या बाबींचे अधिनियम , १९९५

 1. श्री. मोहम्मद तन्वीर इकबाल अहमद असिम , अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश
 2. राज्य नागरी सेवेतील उपसचिव दर्जाचा अधिकारी-सदस्य (रिक्त)
 3. ॲड.मुहम्मद इक्बाल हुसेन , “सदस्य, मुस्लीम कायद्याचे ज्ञान असणारी व्यक्ती”
7.

महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी,

जुने जकात घर, डी.डी. बिल्डिंग, दुसरा मजला,
शहिद भगतसिंग मार्ग, मुंबई -४०००२३

दूरध्वनी : ०२२-22672703

ई-मेल : msurduacademy1975@rediffmail.com

श्री.शोएब हाश्मी,
अधिक्षक-नि-कार्यकारी अधिकारी
(अतिरिक्त कार्यभार )

राज्यामध्ये पंजाबी भाषेचा विकास,भाषेचे संवर्धन, प्रगती तसेच पंजाबी व मराठी भाषेतील साहित्यिकांमध्ये वैचारीक अदान प्रदान होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे. महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना शासन निर्णय क्र.पसाअ-2017/प्र.क्र.176/का-4, दि.05 ऑक्टोबर,2018 अन्वये केली आहे.

 1. मा.मंत्री (अल्पसंख्यांक विकास) - अध्यक्ष
 2. मा.राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास) - उपाध्यक्ष
 3. प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) - शासकीय सदस्य
 4. उप/सह सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) - शासकीय सदस्य
 5. महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी, मुंबई वरील अशासकीय सदस्य- रिक्त