1. |
श्री.सुहास म. क्षीरसागर
कक्ष अधिकारी ( का.1,2)
5 वा मजला, पश्चिम बाजू ब्रिजवर
रूम क्रमांक: 528 |
दूरध्वनी क्र. (कार्यालय) 22830626 |
- आस्थापना विषयक सर्व बाबी
- रोख शाखेशी संबंधित सर्व बाबी
|
ई-मेल : desk1.mdd-mh@gov.in |
2. |
श्री. संजय वा. जाधव
कक्ष अधिकारी (का.3)
5 वा मजला, पश्चिम बाजू ब्रिजवर
रूम क्रमांक: 528 |
दूरध्वनी क्र. (कार्यालय) 22830626 |
- गृह व्यवस्थापन
- टपाल आवक जावक
- विधीमंडळ कामकाज समन्वय
- इतर संकीर्ण विषय
- राज्यपाल महोदय यांचे भाषण
|
ई-मेल : desk3.mdd-mh@gov.in |
3. |
श्री. जुनेद ब. सय्यद
कक्ष अधिकारी
(का.4)
रूम क्रमांक: 714 |
दूरध्वनी क्र. (कार्यालय) 22832237 |
- वक्फ संबंधित बाबी
- नोडल लिगल ऑफीसर
- राज्यात बांधण्यात येणाऱ्या उर्दू घरांचे सनियंत्रण आणि समन्वय
- महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी
|
ई-मेल : desk4.mdd-mh@gov.in |
4. |
श्रीमती प.जा.जुगारी
कक्ष अधिकारी(का.5)
रूम क्रमांक: 715 |
दूरध्वनी क्र. (कार्यालय)
22830031 |
- महाराष्ट्र राज्य हज समिती
- राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग, आयुक्त भाषाजात अल्पसंख्याक यांच्या शिफारशींवरील कार्यवाही
- महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी
|
ई-मेल : desk5.mdd-mh@nic.in |
5. |
श्री.फारुख .नू.पठाण
कक्ष अधिकारी (का.6)
रूम क्रमांक: 715 |
दूरध्वनी क्र. (कार्यालय) 22830031 |
- अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान
- राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
- शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा
|
ई-मेल : desk6.mdd-mh@nic.in |
6. |
श्री. वि.म.डिसोजा
कक्ष अधिकारी (का.7)
5 वा मजला, पश्चिम बाजू ब्रिजवर
रूम क्रमांक: 528 |
दूरध्वनी क्र. (कार्यालय) 22830626 |
- अर्थसंकल्प
- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम (PMJVK)
- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण) (अल्पसंख्याक राज्य हिस्सा)
- वित्त मंत्र्यांचे भाषण
- विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे
|
ई-मेल : desk7.mdd-mh@nic.in |
7. |
श्रीमती वै.अ.काकडे
कक्ष अधिकारी (का.8)
रुम क्रमांक : 714 |
दूरध्वनी क्र. (कार्यालय) 22832237 |
- न्या.सच्चर समितीच्या शिफारशी
- अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी सुरु करणे
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विद्यमान तंत्रनिकेतन संस्था दुसरी पाळी सुरु करणे
- राज्य सांप्रदायिक सद्भावना परिषद
- कौमी एकता सप्ताह
- अल्पसंख्याक समाजातील यंत्रमाग धारकांच्या अधुनिकीकरणासाठी अनुदान
- राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास तथा वित्त महामंडळाला अनुदान
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करणे.
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रनिकेतन संस्था सुरु करणे.
- अल्पसंख्याक हक्क दिवस
- महाराष्ट्र शासनाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार देणे
- 25 नोव्हेंबर हा दिवस ध्वज दिन म्हणून पाळणे
- वृक्षारोपन आणि संगोपन
|
ई-मेल : desk8mdd-mh@nic.in |
8. |
श्री. प्र. दा. अंधारे
कक्ष अधिकारी (का.9)
5 वा मजला, पश्चिम बाजू ब्रिजवर
रुम क्रमांक : 528 |
दूरध्वनी क्र. (कार्यालय) 22830626 |
- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
- बचत गट योजना.
- मा. पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रम
- नागरी सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग
- अल्पसंख्याक बहुल क्षेत्रासाठी नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम
- अल्पसंख्यांक बहुल ग्रामिण क्षेत्रविकास कार्यक्रम
- मौलाना आझाद मोफत शिकवणी व संलग्न योजना
- अल्प कालावधीतील व्यवसायावर आधारित पाठयक्रमांकरिता सहायक अनुदान
- अल्पसंख्याकांच्या समस्यांबाबत संशोधन व प्रशिक्षण व योजनांना प्रसिध्दी देणे.
- अल्पसंख्याक समाजातील लोकांसाठी हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करुन देणे.
- राज्यातील अल्पसंख्याक समूहातील महिला व युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे
- मराठवाडा, विदर्भ, उ.महाराष्ट्र जलद विकास कार्यक्रम 2018 अंतर्गत अल्पसंख्याक महिला बचतगट निर्माण करुन त्यामधील सदस्यांना तसेच सद्यस्थितीत या महसूली विभागात कार्यरत असलेल्या अल्पसंख्याक महिला बचत गटातील सदस्यांना कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) मार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे
|
ई-मेल : desk9.mdd-mh@nic.in |