बंद

    अधिनस्त संस्था व संबधित अधिनियम

    अधिनस्त संस्था व संबधित अधिनियम
    क्रमांक संस्था उद्दिष्टे अध्यक्ष व सदस्य
    1. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
    बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, C.S.T. स्टेशन समोर, मुंबई-400023
    संपर्क माहिती:
    अल्पसंख्याक विकास विभाग (अल्पसंख्याक आयोग)
    दूरध्वनी: 022-22610156
    ई-मेल: smc[dash]mah2000[at]yahoo[dot]com
    अल्पसंख्याकांना संविधानाव्दारे प्राप्त अधिकारांचे व हक्कांचे संरक्षण करणे तसेच अल्पसंख्याक समाजाच्या तक्रारींचे निराकरण करणे.
    संदर्भ:

    महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम,२००४(पीडीएफ-384 के.बी)


    महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग (सुधारणा) अधिनियम, २०12.(पीडीएफ-113 के.बी)


    राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा १९९२(पीडीएफ-263 के.बी)
    अध्यक्ष : रिक्त
    उपाध्यक्ष : श्री. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर
    सदस्य : रिक्त
    2. मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
    डी. डी. बिल्डिंग, २ रा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई-400023
    दूरध्वनी: 022-22653080 / 2672293
    ई-मेल: mamfdc[dash]ho[at]rediffmail[dot]com
    अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविणे.
    स्थापना:

    स्थापना:- कंपनी कायदा,१९५६ अंतर्गत संस्थापन समयलेखे दि. २८.९.२०००(पीडीएफ-896 के.बी)
    शासकीय सदस्य:
    – अमुस/प्रधान सचिव/सचिव (अल्पसंख्याक विकास विभाग)
    – व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय अल्पसंख्याक वित्त महामंडळ, नवी दिल्ली
    – सचिव, वित्त विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी
    – व्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद महामंडळ
    अशासकीय सदस्य : रिक्त
    3. महाराष्ट्र राज्य हज समिती
    साबुसिद्दीक़ मुसाफीर खाना, M.R.A. मार्ग, मुंबई-400001
    Website:
    महाराष्ट्र राज्य हज समिती
    दूरध्वनी: 022-22626786
    ई-मेल: maharashtrashc[at]gmail[dot]com

    हज यात्रेकरिता जाणा-या यात्रेकरुंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाशी समन्वय करणे.(पीडीएफ-191 के.बी)



    हज समिती अधिनियम 2002, महाराष्ट्र हज समिती नियम 2009(पीडीएफ-303 के.बी)

    संदर्भ:
    अध्यक्ष : रिक्त
    सदस्य : रिक्त
    कार्यकारी अधिकारी : श्री. इ. मु. काझी
    4. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी
    जुने जकात घर, डी.डी. बिल्डिंग, दुसरा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई-400023
    Website:
    महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी
    दूरध्वनी: 022-22672703
    ई-मेल: msurduacademy1975[at]rediffmail[dot]com

    उर्दू भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार होण्यासाठी कार्य करणे.(पीडीएफ-211 के.बी)

    मा. मंत्री (अल्पसंख्यांक विकास) – अध्यक्ष
    मा. राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास) – उपाध्यक्ष
    प्रधान सचिव व उप/सह सचिव – शासकीय सदस्य
    अशासकीय सदस्य – रिक्त
    5. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ
    पनचक्की, औरंगाबाद-431002
    Website:
    महाराष्ट्र राज्य WAQF मंडळ
    दूरध्वनी: 0240-2401584 / 2402366
    ई-मेल: ceomsbw[at]gmail[dot]com
    राज्यातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व विकास करणे, तसेच वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

    वक्फ अधिनियम,१९९५(पीडीएफ-6194 के.बी)


    वक्फ (सुधारणा )अधिनियम,2013(पीडीएफ-9487के.बी)


    Hyderabad Atiyat Enquiry Act 1952(पीडीएफ-1952 के.बी)


    Adhi Suchana 06/12/2017(पीडीएफ-47.5के.बी)


    महाराष्ट्र राज्य वक्फ नियम, 2022(पीडीएफ-1367के.बी)
    अशासकीय सदस्य:
    – ॲड. खालीद बाबू कुरेशी, ॲड. पठाण, डॉ. लांबे, मा.खा. डॉ. फौजिया, मा.खा. इम्तियाज जलील, डॉ. वजाहत मिर्झा, श्री. समीर काझी, श्री. शेख हसनैन, मौलाना अतहर अली
    शासकीय सदस्य : रिक्त
    6. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद
    जबिंदा एव्हेन्यू, जिल्हा व सत्र न्यायालयासमोर, अदालत रोड, औरंगाबाद 431005
    दूरध्वनी: 0240-2326558
    ई-मेल: pomhwtaurangabad[at]gmail[dot]com
    वक्फ व वक्फ मालमत्तांशी संबंधित वाद, जागा रिकामी करणे, भाडेपट्टे प्रकरणे यांचे निराकरण करणे
    संदर्भ: वक्फ अधिनियम, 1995
    अध्यक्ष : श्री. मोहम्मद तन्वीर इकबाल अहमद असिम
    सदस्य (राज्य सेवा) : रिक्त
    सदस्य (मुस्लीम कायदा तज्ञ) : ॲड. मुहम्मद इक्बाल हुसेन
    7. महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी
    जुने जकात घर, डी.डी. बिल्डिंग, दुसरा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई – 400023
    दूरध्वनी: 022-22672703
    ई-मेल: msurduacademy1975[at]rediffmail[dot]com
    पंजाबी भाषेचा विकास व प्रसार, मराठी व पंजाबी साहित्यिकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण
    स्थापना: शासन निर्णय दि. 5 ऑक्टोबर, 2018
    मा. मंत्री (अल्पसंख्यांक विकास) – अध्यक्ष
    मा. राज्यमंत्री – उपाध्यक्ष
    प्रधान सचिव व उप/सह सचिव – शासकीय सदस्य
    अशासकीय सदस्य – रिक्त
    कार्यकारी अधिकारी : श्री. शोएब हाश्मी