मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना

मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजनाविषयीचा शासन निर्णय

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग  व महत्वाचा शब्द : मोफत शिकवणी  असे लिहून पाहू शकता. संकेत स्थळासाठी इथे क्लिक करावे