मराठवाडा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र जलदविकास कार्यक्रम 2018 अंतर्गत अल्पसंख्याक समुहातीलमहिलाचे बचतगट निर्माण करुन त्यातील सदस्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या उपविभागामध्ये कार्यरत बचतगट व 14 जिल्हयामध्ये प्रती जिल्हा 200 बचतगट या प्रमाणे एकूण 2800 बचतगट महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत निर्माण करण्यात येणार आहेत. व त्यातील सदस्याना कौशल्य विकास सोसायटी मार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.