संपर्क अल्पसंख्याक विकास विभाग भारत सरकार

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ विषयी माहिती

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित,मुंबई

महामंडळाची स्थापना :-

दि.28 सप्टेंबर, 2000, कंपनी कायदा 1956 अंतर्गत करण्यात आलेली आहे.

महामंडळाची उद्दिष्टे :-

  1. आर्थिकदृष्टया मागासलेल्या अल्पसंख्याकाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना, प्रशिक्षण योजना राबविणे.
  2. अल्पसंख्याकाच्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज स्वरुपात सहाय्य देणे.
  3. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी - विद्यार्थीनींना शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे.
  4. व्यवसाय / व्होकेशनल ट्रेनिंग देणे.
  5. अल्पसंख्याक समुहातील महिलाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुक्ष्म पतपुरवठा योजना राबविणे.