अल्पसंख्याक बहुल शाळांना अनुदान

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना

योजनाविषयीचा शासन निर्णय

नेहमीचे प्रश्न

या योजनेअंतर्गत निधी वितरित केलेले सर्व शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन विभागाचे नाव : अल्पसंख्यांक विकास विभाग (वेबसाइटच्या मराठी व्हर्जन मध्ये शाळा व इंग्लिश व्हर्जन मध्ये School) असे लिहून पाहू शकता. संकेत स्थळासाठी इथे क्लिक करा